18/09/2026
Had the Opportunity to Meet Dr. Vitthal Gond sir, Principal of Pune Vidyarthi Griha’s College of Engineering, Nashik. (PVGCOE), along with Subhash Patil.
We had a meaningful discussion around strengthening the innovation and startup culture within the college and creating more opportunities for students to move beyond academics and explore building, experimenting, and solving real-world problems.
The conversation focused on how a stronger innovation ecosystem can be developed at the institutional level, including encouraging students to work on ideas, build prototypes, engage with industry, and develop an entrepreneurial mindset.
It was a valuable conversation about how engineering colleges can become stronger platforms for innovation, entrepreneurship, and practical learning.
Thank you, Dr. Vitthal Gond, for the time and for the discussion.
Ankur Shinde
----------------
पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नाशिक. (PVGCOE) चे प्राचार्य डॉ. विठ्ठल गोंड यांची सुभाष पाटील यांच्यासोबत भेट घेण्याची संधी मिळाली.
या भेटीदरम्यान महाविद्यालयामध्ये Innovation आणि Startup Culture अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता त्यांना नवीन कल्पनांवर काम करण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी, प्रोटोटाइप तयार करण्यासाठी आणि वास्तविक समस्या सोडवण्यासाठी अधिक संधी कशा निर्माण करता येतील, यावर चर्चा झाली.
महाविद्यालयाच्या पातळीवर एक मजबूत Innovation Ecosystem कसे उभे करता येईल, तसेच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची आणि समस्या सोडवण्याची मानसिकता कशी विकसित करता येईल, यावरही विचारविनिमय झाला.
Engineering colleges हे केवळ शिक्षण देणाऱ्या संस्था न राहता Innovation, Entrepreneurship आणि Practical Learning चे मजबूत केंद्र बनू शकतात, या दृष्टिकोनातून ही चर्चा महत्त्वपूर्ण ठरली.
डॉ. विठ्ठल गोंड सरांनी दिलेल्या वेळेबद्दल आणि या अर्थपूर्ण चर्चेसाठी धन्यवाद.