17/05/2022
१२वी नंतर स्वत:च्या पायावर उभे राहून उच्चशिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठीशिक्षण, अनुभव आणि अर्निंग एकाच वेळेस उपलब्ध करून देणा-या या प्रकल्पाविषयी व करिअरच्या नव्या संधींविषयी विद्यार्थी व पालक यांना माहिती देण्यासाठी MKCL औरंगाबाद तर्फे विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आलेले. आहे. सदर सेमिनार मध्ये *MKCL पुणे येथील डॉ. दीपक पाटेकर, औरंगाबाद चे श्री. सिद्धार्थ पाटील* हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
स्थळ : *शिवछत्रपती फौंडेशन शिक्षक भवन,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिल्लोड*
Interested Learners ची नावे या सेमिनार साठी नोंदणी करा.
Link for Registration for seminar :
Loading… विनामुल्य ! मोफत !! सुवर्णसंधी !!! १२ वी त शिकणाऱ्या/उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘पदवी सोबत कमाईची संधी ’- विशेष स...