08/09/2026
कृतज्ञता आणि सन्मानाचा क्षण!✨🏆
सातारा येथे संपन्न झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये 'रॉकलाईक टेकव्हेंचर'ने (Rocklike Techventure) बजावलेल्या महत्वपूर्ण डिजिटल व तांत्रिक भूमिकेची दखल घेत संमेलन समिती सदस्यांच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात आमचा यथोचित सन्मान करण्यात आला.🙏💻
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मा. ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते, नगराध्यक्ष मा. श्री. अमोल मोहिते आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष मा. श्री. विनोद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र स्वीकारताना अत्यंत अभिमान वाटला.🏅🌟
मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या या ऐतिहासिक पर्वाचा एक भाग होता आले, याचे मनस्वी समाधान आहे. सर्व आयोजक, मान्यवर आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार!🙏❤️
Rocklike Techventures
📱For more information, call us on 9172809499.
📍Address: 3rd Floor, T-Square Tower, Near Sai Baba Mandir, Godoli, Satara, India, 415002.
[Rocklike Techventure, Marathi Sahitya Sammelan, Digital Contribution, Technology Partner, Innovation, Digital Solutions, Team Achievement, Proud Moment, Satara Event, Marathi Culture, Knowledge Yagna, Tech Excellence]