श्री जोतिर्लिंग इंटरनेट कॅफे सांगवी

  • Home
  • India
  • Satara
  • श्री जोतिर्लिंग इंटरनेट कॅफे सांगवी

श्री जोतिर्लिंग इंटरनेट कॅफे सांगवी योग्य मार्गदर्शन हेच आमचे कर्तव्य

भांडवलशाहिला समाजानेजर नियंत्रित ठेवले नाहीतर ते श्रीमंतांना अधिक श्रीमंततर गरीबांना अधिकचगरीब बनवतात .-पंडित जवाहरलाल न...
14/11/2025

भांडवलशाहिला समाजाने
जर नियंत्रित ठेवले नाही
तर ते श्रीमंतांना अधिक श्रीमंत
तर गरीबांना अधिकच
गरीब बनवतात .

-पंडित जवाहरलाल नेहरू.

निरोप देतो आतादेवा आज्ञा असावीचुकले आमचे काही देवाक्षमा असावी!*!! अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !!*
06/09/2025

निरोप देतो आता
देवा आज्ञा असावी
चुकले आमचे काही देवा
क्षमा असावी!
*!! अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !!*

वक्रतुण्ड महाकायसूर्यकोटी समप्रभनिर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा🌺!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!🌺
27/08/2025

वक्रतुण्ड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा
🌺!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!🌺

श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी!यमुना नदीच्या पात्रात कालिया नागाचा पराभव करून,भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर ...
29/07/2025

श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी!
यमुना नदीच्या पात्रात कालिया नागाचा पराभव करून,
भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे,
श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी!
नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!

जसे दिव्याविना वातीला,आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,तसेच कष्टाविना मातीला,आणि बैलाविना शेतीला नाही पर्याय,*बैल पोळाच...
08/07/2025

जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला,
आणि बैलाविना शेतीला नाही पर्याय,
*बैल पोळाच्याहार्दिक शुभेच्छा!*

हेची दान देगा देवातुझा विसर न व्हावाआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
05/07/2025

हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

"तू कण ह्या मातीचा, हे धान तुझं लेकरूआरे काय भ्या तुला वारा धूनाचीउभ्या आस्मंताचं तू पाखरू*कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छ...
01/07/2025

"तू कण ह्या मातीचा, हे धान तुझं लेकरू
आरे काय भ्या तुला वारा धूनाची
उभ्या आस्मंताचं तू पाखरू
*कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"*

बंध अतूट नात्याचे, बंध प्रेमाचे, सण सौभाग्याचा, सण अलंकाराचा या मंगलदिनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. वटपौर्णिमेच्या ...
10/06/2025

बंध अतूट नात्याचे, बंध प्रेमाचे, सण सौभाग्याचा, सण अलंकाराचा या मंगलदिनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आसमुघलांना वाटत होती ज्यांची भीतीअसे आमचे शिवाजी राजे झाले आज ‘छत्रपती’*!! शिवराज्याभिषेक स...
06/06/2025

रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती
असे आमचे शिवाजी राजे झाले आज ‘छत्रपती’
*!! शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!*

🌱प्रदूषणाला लावूया दूरपर्यावरणाचा लावा सूर…!वाहन वापर टाळूयापर्यावरण रक्षण करु या…!Happy environment day 🌱
05/06/2025

🌱प्रदूषणाला लावूया दूर
पर्यावरणाचा लावा सूर…!
वाहन वापर टाळूया
पर्यावरण रक्षण करु या…!
Happy environment day 🌱

Address

Satara
415501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री जोतिर्लिंग इंटरनेट कॅफे सांगवी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category