24/09/2026
“फीची चिंता करून आपल्या मुलाला Cyber Security सारख्या भविष्यकालीन क्षेत्रातील करिअरपासून वंचित का ठेवायचे?”
आजच्या डिजिटल युगात Cyber Security हे वेगाने विकसित होणारे करिअर क्षेत्र आहे. मात्र अनेक पालकांसमोर एकच प्रश्न असतो—“कोर्सची फी कशी भरायची?”
याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी IBS COMPUTERS – IBS Global Tech Academy घेऊन आले आहे “Learn Now, Pay After Placement” ही विशेष योजना.
कोंकणात प्रथमच अशा स्वरूपाची योजना राबवण्यामागचा IBS चा उद्देश स्पष्ट आहे—आर्थिक अडचणींमुळे कोणताही विद्यार्थी Cyber Security मधील करिअरच्या संधीपासून वंचित राहू नये.
2001 पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत IBS COMPUTERS ने हजारो विद्यार्थ्यांना IT कौशल्यांचे प्रशिक्षण दिले आहे. विद्यार्थ्यांना केवळ प्रमाणपत्र नव्हे, तर Industry-oriented practical training, career guidance आणि placement support देण्यावर IBSचा भर आहे.
पालक म्हणून मुलाच्या भविष्यासाठी आज घेतलेला योग्य निर्णय त्याचा आत्मविश्वास वाढवू शकतो.
⏳ ऑफर फक्त 27 सप्टेंबरपर्यंत!
👨💻 मर्यादित विद्यार्थ्यांसाठी
📞 संपर्क: IBS COMPUTERS – 9607011907
आज शिकू द्या… उद्या स्वतःच्या पायावर उभे राहू द्या!