Business Varta

Business Varta Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Business Varta, Information Technology Company, pune, Pune.

"बिझनेस वार्ता: 🙏 फेसबुक पेज मध्ये सर्वाचे स्वगत आहे,महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण व्यवसाय कशा पद्धती केले जातात तसेच कमी खर्चात कोणते व्यवसाय करता येतील,महाराष्ट्रातील वेगवेगळ्या व्यावसायिकांच्या यशोगाथा आपल्या समोर या पेजवर सादर करत आहोत.
धन्यवाद 🙏

11/09/2026

घरातुन व्यवसाय! ऑटोमॅटिक मशीन|How to Start Profitable Home Embroidery & Aari Work Business for Women

Important Notice
एक एम्ब्राडरी मशीन वरती तीन मशीन फ्री ऑफर्स संबंधित अधिक माहिती
पुण्यामधील कंपनीचे नवीन शोरूम ओपन झालेला आहे त्यासाठी ही ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहे

RRR Embro grup
S. No. New 207,. Milkat no. 01808, Opp. S. P. Infocity gate , lambate building, second floor phursungi pune 412308.

9247585579 - 9247955076 - 9964765268

Google maps link
https://maps.app.goo.gl/xGoSDVULG2kTwPhFA?g_st=ac

नमस्कार Tech San Marathi या युटुब चॅनल मध्ये स्वागत आहे
मित्रांनो ज्यांना घरी बसून काम करायचा आहे त्यांच्यासाठी आपण आज असा एक व्यवसाय बघणार आहोत आणि ह्या व्यवसायाच्या माध्यमातून घरच्या घरी काम करून चांगल्या प्रकारची कमाई करता येणार आहे आणि हा व्यवसाय म्हणजे मित्रांनो एम्ब्रॉयडरी आणि आरी वर्क करण्याचा व्यवसाय आहे
त्यासाठी मित्रांनो आपण आज अशी एक ऑटोमॅटिक मशीन बघणार आहोत आणि ह्या मशीनच्या माध्यमातून खूपच चांगल्या प्रकारे एम्ब्रॉयडरी आणि आरी वर्क करता येणार आहे आणि हे एम्ब्रॉयडरी आणि आरी वर्क करून चांगल्या पद्धतीने घरच्या घरी स्वतःचा व्यवसाय चालू करता येणार आहे आणि ज्यांना अशा प्रकारचे आरि वर्क आणि एम्ब्रॉयडरी करण्याचे काम जमत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा ट्रेनिंग देण्यात येणार आहे हा व्यवसाय कशा पद्धतीने करायचा कशा पद्धतीने करायचा एम्ब्रॉयडरी आणि अरी वर्क कशा पद्धतीने करायचं त्याची सेटिंग कशा पद्धतीने करायची आणि व्यवसाय कशा पद्धतीने करायचं याचा संपूर्ण मार्गदर्शन RRR Embro grup या कंपनीमार्फत करून देण्यात येणार आहे आणि त्यासाठी आम्ही कंपनीचे सर्व डिटेल सुद्धा व्हिडिओमध्ये दिलेले आहेत त्यामुळे ज्या महिलांना घरातून व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी ही खूपच चांगल्या प्रकारची संधी असणार आहे आणि आपल्याला या संबंधित काही प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही त्याचा अवश्य उत्तर देऊ
धन्यवाद

Your Queries
How to Start Profitable Home Embroidery & Aari Work Business for Women
Home Business ideas for Women
Vavasay konata karava
New Money-Making Business ideas in Marathi
Marathi Business ideas
Embroidery & Aari Work Business for Women
घरातुनच व्यवसाय!
ऑटोमॅटिक मशीन

#ऑटोमॅटिकमशीन
n





अस्वीकरण
या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही सामान्य असूनही शैक्षणिक उद्देशातून देण्यात आलेली आहे व्हिडिओमध्ये दिलेली माहिती वेळोवेळी बदलू शकतेव्यवसाय करण्याच्या अगोदर तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे तसेच स्वतः मार्केटची पाहणी आणि मार्केट रिसर्च करणे आवश्यक आहे

Disclaimer
The information provided in this video is of a general nature and is intended for educational purposes; the information is subject to change from time to time.Before starting a business, it is essential to seek advice from an expert consultant and also conduct your own market survey and market research.

Thanks for watching
Business Varta
Maharashtra

30/08/2026

उच्च शिक्षित मराठी मुलीने चालु केला व्यवसाय

नविन भाकरी बनवण्याचे मशिन! चालु केला स्वतःचा व्यवसाय |How To Start A Roti Making Business In Marathi

आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अशी एक अनोखी भाकरी (Roti) बनवण्याची मशीन बघणार आहोत आणि ह्या मशीनचा वापर करून चांगल्या पद्धतीने व्यवसाय कशा पद्धतीने करता येईल त्या व्यवसायातील काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा बघणार आहोत जेणेकरून व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर हे लक्षात घेणे आवश्यक असणार आहे आणि सध्या हा व्यवसाय मीरा भाईंदर शहरातील तेजस पाटील या महिला उद्योजक हा करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते आपला व्यवसाय करत आहेत आणि आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी चार ते पाच महिलांना रोजगार सुद्धा दिलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने त्या सध्या ज्वारीच्या भाकरी बनवत आहेत बाजरी भाकर असेल नाचणी भाकर किंवा मल्टिग्रेट भाकर अशा विविध प्रकारच्या भाकरी त्या मशीनच्या माध्यमातून बनवत आहेत आणि ग्राहकांना सुद्धा त्यांच्या भाकरी केलेल्या आवडत आहेत आणि त्यांचा भाकरींचा सील सुद्धा खूपच चांगल्या पद्धतीने वाढवत आहे आणि त्यांनी त्यांचा अनुभव सुद्धा शेअर केलेला आहे की भाकरी व्यवसायामध्ये त्यांनी कसं पदार्पण केलं भाकरीचा व्यवसाय कशा पद्धतीने केला पाहिजे भाकरीचे व्यवसायातील काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते कोणते मुद्दे आहेत ते लक्षात घेणे आवश्यक आहे भाकरीचा व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर कशा पद्धतीने तो चालू करावा भाकरीची मशीन कशा पद्धतीने चालवायची भाकरीच्या मशीन पासून एका तासांमध्ये किती भाकरी तयार होतात भाकरी भाजायच्या कशा भाकरींची पॅकिंग कशी करायची भाकरी ग्राहकांना कशा पद्धतीने द्यायच्या भाकरीच्या अगोदरचे लागणारे पीठ असतं भाकरी बनवण्यासाठी ते पिठाचे कशा पद्धतीने त्याला प्रोसेस करायचं याची सविस्तरपणे माहिती सांगितली आहे आणि तसेच ही भाकरीची मशीन खूपच अनोखी आहे कारण त्या भाकरीच्या मशीन वरती विविध प्रकारच्या भाकरी तयार होतात शिवाय चपाती सुद्धा तयार होत आहे आणि चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय चालू करता येणार आहे हा व्यवसाय कशा पद्धतीने करायचा याची सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद

भाकरी मशिन माहितीसाठी संपर्क
श्रीराम फूड सोल्युशन
92720 23136
9226002994
9945880125

सुचना
या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही सामान्य माहिती आहे वेगळ्या मशिनरी कशा पद्धतीने काम करतात या दृष्टिकोनातून या व्हिडिओमध्ये भाकरी मशीन ची माहिती दिलेली आहे व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे खुपच आवश्यक आहे

25/08/2026

घरातून चालू करता येणारा खूपच छोटा व्यवसाय छोटी मशीन

मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घरातून चालू करता येणारा खूपच जबरदस्त व्यवसाय बघणार आहोत हा व्यवसाय घरातूनच चालू करून चांगल्या पद्धतीने या व्यवसायाच्या माध्यमातून कमाई करता येणार आहे महिलांसाठी सुद्धा हा व्यवसायाचा खूपच चांगल्या प्रकारचा पर्याय ठरू शकणार आहे कारण ह्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य व्यवस्थित राहणार आहे आणि तसेच लोकांचे सेवा करून चांगल्या पद्धतीची कमाई सुद्धा करता येणार आहे आणि हा व्यवसाय म्हणजे कास्य थाळी फूड मसाज व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय कशा पद्धतीने करायचा याची मशीन कशा पद्धतीने चालवायची कशा पद्धतीने लोकांना सेवा द्यायची कशा पद्धतीने आपली कमाई होणार आहे याची सविस्तरपणे माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद

व्हिडिओमध्ये दिलेली माहिती सामान्य असून शैक्षणिक उद्देशातून देण्यात आलेली आहे
व्यवसाय चालु करण्याअगोदर तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे

18/08/2026

फक्‍त चार दिवसात जुन्या घराला नवीन करा! कमी खर्चात
Home decoration Products|High-Demand Profession


Swami Polygranite India chakan pune
8888304149 8459719625

Disclaimer,
या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही सामान्य असून ही माहिती शैक्षणिक उद्देशातून देण्यात आलेली आहे आपल्याला नवीन प्रोडक्टची माहिती व्हावी नवीन पोळ्या कशा पद्धतीने त्याचा वापर होतो नवीन व्यवसाय करायचा असेल तर कसा व्यवसाय कशा पद्धतीने व्यवसाय केला जाऊ शकतो याची माहिती होण्यासाठी आम्ही शैक्षणिक उद्दिशातून या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे

मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घराला सजवण्या संबंधित जे प्रॉडक्ट आहेत ते पुढे कोणते आहेत आणि ते घराला कशा पद्धतीने उपयोगाला येतील आणि घराला काय काय याचा उपयोग होईल आणि हे प्रॉडक्ट कशा पद्धतीने घराला लावायचे आणि तसेच या प्रॉडक्ट क एखाद जुनं घर असेल तर जुन

14/08/2026

आता घरातील लाईट कधीच जाणारच नाही....

Solar Control Business|MPPT Solar Charge Controller|AshaPower Solar Business


अधिक माहिती घ्या
https://ashapower.in

Asha Power Solar Controller
For sales
75948 21109
75948 21116

For technical support
75948 21018

Well come to Tech san marathi youtube channel
मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोलर सिस्टिम बसवताना नेमकी कोणती सोलर सिस्टिम बसवायला पाहिजे सोलर सिस्टिम बसवताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आशा पावर सोलर सिस्टिमचे जे प्रॉडक्ट आहेत त्या प्रॉडक्ट बद्दल माहिती सांगणार आहोत आणि ह्या प्रॉडक्ट मध्ये सोलर चार्जर कंट्रोल पॅनल आहे तो सोलर चार्जर कंट्रोल पॅनल कोणता लावायला पाहिजे कारण अशा पावर या कंपनीने खूपच चांगल्या पद्धतीचे सोलर चार्जर कंट्रोल पॅनल तसेच सोलर चार्जर इन्वर्टर असे अनेक प्रॉडक्ट आशा पावर या कंपनीने मार्केटमध्ये आणलेले आहेत आणि हे आशा पावर चे प्रॉडक्ट लावल्यामुळे कशा पद्धतीने आपल्या घराला सतत घरामध्ये लाईट राहणार आहे लाईटचा प्रश्न हा कायमस�

08/08/2026

छोटा व्यवसाय Small Business ideas

⚠️ महत्त्वाची सूचना (Disclaimer):
या व्हिडिओचा उद्देश केवळ माहिती देणे आणि जनजागृती करणे हा आहे. मशीन खरेदी, कच्चा माल (Raw Material) खरेदी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अथवा व्यावसायिक व्यवहारांची जबाबदारी आमचे चॅनेल किंवा व्हिडिओ निर्माता घेत नाही. सर्व व्यवहार हे संबंधित कंपनी आणि ग्राहक यांच्यामध्येच होतील. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित कंपनीच्या कार्यालयाला प्रत्यक्ष भेट द्या, मशीनची खात्री करा आणि स्वतःच्या जबाबदारीवरच व्यवहार करा.

05/08/2026

घरातून व्यवसाय कोणता करावा? छोटा व्यवसाय माहिती|घरगुती व्यवसाय|Small Business idea
व्यवसायाची माहितीसाठी
गोरेगाव मुंबई
8369111354
9920072295
अस्वीकरण ⚠️
व्यवसायामध्ये जोखीम असते त्यामुळे व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ञ सल्लागार सल्ला घेणे आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही शैक्षणिक उद्देशातून आहे
कोणताही आर्थिक व्यवहार करताना योग्य पद्धतीने आणि योग्य खबरदारी घेऊन करण आवश्यक आहे तसेच मार्केटची स्वतः पाहणी करणे आणि तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे आम्ही ह्या पेजच्या आणि चैनल च्या माध्यमातून केवळ आपल्याला मशीनची माहिती दिलेली आहे की फुलवात आणि समई वात करण्याची मशीन कशा पद्धतीने काम करते आणि त्यावरती कशा पद्धतीने प्रोडक्शन केला जाऊ शकतं याची माहिती दिलेली आहे या व्हिडिओच्या माहितीच्या आधारे कोणता ही आर्थिक व्यवहार हा ज्याच्या त्याच्या स्वतःच्या जोखमीवर राहिल ⚠️ At Own risk
या व्हिडिओ मधिल माहिती केवळ शैक्षणिक उद्देशातून दिलेली आहे की मशीन कशा पद्धतीने काम करतात आणि कशा पद्धतीने व्यवसाय करता येऊ शकतो हे एक सकारात्मक दृष्टिकोनातून माहिती सांगितली आहे

Disclaimer
Business involves risks, so it is important to seek expert advice before starting a business. The information provided in this video is for educational purposes only.

27/07/2026

एका मशिनवर तीन मशीन फ्री घरातून व्यवसाय|embroidery Aari work machine information Marathi



RRR EMBRO GROUP pune
9247585579, 9247955076, 9964765268
S. No. New 207,. Milkat no. 01808, Opp. S. P. Infocity gate , lambate building, second floor phursungi pune 412308.

या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती सामान्य असूनही शैक्षणिक उद्देशातून देण्यात आलेली आहे कोणताही व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे वरील व्हिडिओमध्ये दिलेले माहिती ही वेळोवेळी बदलू शकते

14/07/2026

बायकोच्या मदतीने चालु केला घरातच व्यवसाय|Small Business ideas Marathi

11/07/2026

नाशिक मध्ये चालु केला स्वतःचा व्यवसाय|Business Ideas Marathi

Address

Pune
Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Business Varta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share