Morya Graphics & Institute Pune

Morya Graphics & Institute Pune डिजिटल शिक्षणाचे माहेरघर..!

🎥 मोबाईलवर प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग शिका आणि स्वतःचे करिअर/कंटेंट ग्रो करा! ✨आता पुणे-मुंबईला जाऊन महागडे क्लासेस करण्य...
10/09/2026

🎥 मोबाईलवर प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग शिका आणि स्वतःचे करिअर/कंटेंट ग्रो करा! ✨
आता पुणे-मुंबईला जाऊन महागडे क्लासेस करण्याची गरज नाही. तुमच्या साध्या अँड्रॉइड मोबाईलवर शिका Basic to Pro Level व्हिडिओ एडिटिंग, तेही संपूर्ण मराठीत! 📱🔥
कोर्समध्ये काय शिकायला मिळेल?
CapCut, InShot, KineMaster, Canva & VN Editor ॲप्स
AI सह व्हिडिओ मेकिंग (ChatGPT, Gemini)
व्हायरल रील्स आणि सिनेमॅटिक व्हिडिओ एडिटिंग
मोफत ₹४,०००+ किमतीचे ॲसेट्स (साउन्ड इफेक्ट्स, फॉन्ट, ट्रान्झिशन)
💥 Limited Offer: फक्त ₹१९९/- मध्ये (Lifetime Access + Support)
👉 प्रवेश घेण्यासाठी आताच कमेंटमध्ये “EDIT” लिहा किंवा त्वरित DM करा!
📞 संपर्क: +91 7499903417

🔥 AI + Graphic Design | AI + Video Editing | AI + Photoshop 🔥आता Skill शिका + AI सोबत काम करा + कमाईची संधी निर्माण करा!...
10/09/2026

🔥 AI + Graphic Design | AI + Video Editing | AI + Photoshop 🔥
आता Skill शिका + AI सोबत काम करा + कमाईची संधी निर्माण करा! 🚀💻
📱 मोबाईलवर Graphic Design
🎬 मोबाईलवर Video Editing
💻 Laptop वर Photoshop
🎁 दोन्ही Mobile Courses सोबत Canva Course FREE
💰 Courses सुरू फक्त ₹199/- पासून!
🏠 घरबसल्या शिका — पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही!
👇 खाली दिलेल्या SELECT OPTION वर क्लिक करा आणि आजच सुरुवात करा! ✅
MobileEditing MoryaGraphics SkillDevelopment OnlineCourse

🎬🔥 LIMITED OFFER – BATCH 09 सुरू! 🔥🎬📱 शिका मोबाईल व्हिडिओ एडिटिंग घरबसल्या!AI च्या मदतीने Basic ते Pro Level Video Editi...
10/09/2026

🎬🔥 LIMITED OFFER – BATCH 09 सुरू! 🔥🎬

📱 शिका मोबाईल व्हिडिओ एडिटिंग घरबसल्या!

AI च्या मदतीने Basic ते Pro Level Video Editing मराठी भाषेत शिका. 🚀

✨ या कोर्समध्ये शिका:
✅ CapCut Master
✅ InShot Professional Editing
✅ KineMaster Advanced Editing
✅ Canva Video Design
✅ AI Video Creation
✅ Trending Instagram Reels
✅ YouTube Video Editing
✅ Wedding Highlight Video
✅ Business Advertisement Video
✅ Green Screen Editing
✅ Motion Graphics & Velocity Edit
✅ Viral Reels Secrets

🎁 मोफत मिळणार:
🔥 4000+ Premium Assets
🔥 500+ Sound Effects
🔥 1000+ Transitions
🔥 Green Screen Videos
🔥 Motion Graphics Pack
🔥 Marathi Fonts
🔥 Lifetime Updates

💰 Limited Offer – कोर्स फी फक्त ₹199/-

♾️ Lifetime Access | 🎧 Lifetime Support | 🚀 Future Updates Free

📲 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
+91 7499903417

What if I was born in the 80s?😎🤏🏻Prompt 🔻Retro 80s hairstyle & glam stylingVintage fashion-forward printed shirtHigh-wai...
09/09/2026

What if I was born in the 80s?😎🤏🏻

Prompt 🔻

Retro 80s hairstyle & glam styling
Vintage fashion-forward printed shirt
High-waisted retro pants
A glass of Kerala chaaya
An old Kinetic Honda parked beside the tea shop
An old-school “Mela” (1980) movie poster on the wall
Vintage newspapers, tea-shop details & Malayalam signboards
And that warm, faded old-film photography feel — grain, scratches, soft colours and all.

🌿🔱 चौथ्या श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! 🔱🌿महादेवाच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो.हर...
06/09/2026

🌿🔱 चौथ्या श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! 🔱🌿
महादेवाच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो.
हर हर महादेव! 🙏🕉️

#चौथाश्रावणसोमवार #हरहरमहादेव #महादेव #श्रावणसोमवार

🌺🙏 बाप्पा आले… आनंद घेऊन आले! 🙏🌺घरात बाप्पांचा वास, मनात भक्तीचा भाव आणि प्रत्येक क्षणात आनंद… ❤️✨गणपती बाप्पा मोरया! मं...
05/09/2026

🌺🙏 बाप्पा आले… आनंद घेऊन आले! 🙏🌺

घरात बाप्पांचा वास, मनात भक्तीचा भाव आणि प्रत्येक क्षणात आनंद… ❤️✨

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🥰🙏

📚🌸 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸📚ज्ञानाची वाट दाखवून, स्वप्नांना दिशा देणाऱ्या आणि आयुष्य घडवणाऱ्या प्रत्येक गुरुज...
04/09/2026

📚🌸 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸📚

ज्ञानाची वाट दाखवून, स्वप्नांना दिशा देणाऱ्या आणि आयुष्य घडवणाऱ्या प्रत्येक गुरुजनांना मनःपूर्वक नमन! 🙏👨‍🏫👩‍🏫

गुरु म्हणजे ज्ञान, संस्कार आणि प्रेरणेचा अखंड स्रोत! ✨

🥁🔥 गोविंदा आला रे आला! 🔥🥁मातीचा सुगंध, ढोल-ताशांचा गजर आणि गोविंदांच्या थरारक उत्साहात साजरा करूया दहीहंडीचा उत्सव! 🏺💥“ए...
02/09/2026

🥁🔥 गोविंदा आला रे आला! 🔥🥁

मातीचा सुगंध, ढोल-ताशांचा गजर आणि गोविंदांच्या थरारक उत्साहात साजरा करूया दहीहंडीचा उत्सव! 🏺💥

“एकीची ताकद, थरांचा थरार…
गोविंदा पथकाचा जयजयकार! दहीहंडीउत्सव #कृष्णजन्माष्टमी जयश्रीकृष्ण महाराष्ट्र Govinda DahiHandi

🔥 TRENDING PHOTO बनवायचा आहे? 😍📸तुमचाही असा Realistic + Trending Photo बनवा! ✨फक्त खाली दिलेला Prompt कॉपी करा आणि AI मध...
25/08/2026

🔥 TRENDING PHOTO बनवायचा आहे? 😍📸

तुमचाही असा Realistic + Trending Photo बनवा! ✨
फक्त खाली दिलेला Prompt कॉपी करा आणि AI मध्ये वापरा. 🤖🔥

👇 Prompt कमेंटमध्ये दिला आहे!
कॉपी करा • फोटो अपलोड करा • आणि तुमचा Trending Photo तयार करा ❤️

📸 जुना फोटो खराब झाला आहे? काळजी करू नका! 😍✨तुमच्या जुन्या, धूसर किंवा खराब झालेल्या फोटोला AI च्या मदतीने द्या नवीन आणि...
19/08/2026

📸 जुना फोटो खराब झाला आहे? काळजी करू नका! 😍✨

तुमच्या जुन्या, धूसर किंवा खराब झालेल्या फोटोला AI च्या मदतीने द्या नवीन आणि क्लिअर लुक! 🔥

✨ Blur कमी करा
✨ Scratches & Tears Remove करा
✨ जुना फोटो Restore करा
✨ Quality & Details Enhance करा
✨ Low-Quality फोटो Upscale करा
✨ चेहरा आणि मूळ फोटोची ओळख जशीच्या तशी ठेवा ❤️

🤖 फक्त हा Prompt Google Gemini मध्ये Paste करा आणि तुमचा जुना फोटो Restore करून पाहा!

💾 हा Prompt Save करून ठेवा — पुढे नक्की उपयोगी पडेल!

📲 अशाच AI Tips & Creative Prompts साठी Follow करा! 🚀

Address

Hadpsar Manjari
Pune
412307

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Morya Graphics & Institute Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share