Sanskruti Design

Sanskruti Design ONLINE DESIGN SERVICES
Social Media Design

🌺 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🌺लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, धर्मनिष्ठा आणि सम...
31/05/2026

🌺 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🌺

लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, धर्मनिष्ठा आणि समाजसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम.

त्यांचे कार्य, दूरदृष्टी आणि जनसेवेची प्रेरणा आजही समाजाला मार्गदर्शन करत आहे.

#जयंतीनिमित्त #अहिल्यादेवीहोळकर #महाराष्ट्र #प्रेरणादायीव्यक्तिमत्व #मराठीपोस्ट #जयंतीविशेष 🌺🙏

मुक्ताई मनी अतिकोमलता ठाई,ज्ञानोबांची सुद्धा झाली आई!महाराष्ट्रातील महान संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भगिनी आणि थोर कवय...
12/05/2026

मुक्ताई मनी अतिकोमलता ठाई,
ज्ञानोबांची सुद्धा झाली आई!
महाराष्ट्रातील महान संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भगिनी आणि थोर कवयित्री, बालयोगिनी, आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या चरणी पुण्यतिथीदिनी कोटी कोटी प्रणाम!
#संत_मुक्ताबाई #पुण्यतिथी #अभिवादन

जागतिक परिचारिका दिन!! रुग्णसेवेलाच ईश्वरसेवा समजून अविरत कार्य करणाऱ्या सर्व परिचारिकांना, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम! ...
12/05/2026

जागतिक परिचारिका दिन!!
रुग्णसेवेलाच ईश्वरसेवा समजून अविरत कार्य करणाऱ्या सर्व परिचारिकांना, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम!
#जागतिक_परिचारिका_दिन #परिचारिका #मानव_सेवा

“मोबाईल नव्हते… पण आनंद खूप होता ❤️🌞 “उन्हाळ्याच्या सुट्ट्या आठवल्या का…? 🥹❤️😄 “बालपण परत मिळालं तर…”सर्वात आधी कोणता खे...
06/05/2026

“मोबाईल नव्हते… पण आनंद खूप होता ❤️
🌞 “उन्हाळ्याच्या सुट्ट्या आठवल्या का…? 🥹❤️
😄 “बालपण परत मिळालं तर…”
सर्वात आधी कोणता खेळ खेळाल? 👇
कॉमेंटमध्ये नक्की सांगा… 👇😍”

#उन्हाळ्याच्या_आठवणी #बालपण #मराठी #गावाकडचेजीवन #विटीदांडू #गोट्या #क्रिकेट #सूरपारंब्या #मराठीपोस्ट #मित्र #गाव

कृतीशील समाजसुधारक, बहुजनांचे उद्धारक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या चरणी पुण्यतिथीदिनी कोटी कोटी प्रणाम!  #राजर्ष...
06/05/2026

कृतीशील समाजसुधारक, बहुजनांचे उद्धारक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या चरणी पुण्यतिथीदिनी कोटी कोटी प्रणाम!
#राजर्षी_शाहू_महाराज #पुण्यतिथी #अभिवादन

मराठी माणसाच्या जिद्दीचा, पराक्रमाचा आणि संस्कृतीचा उत्सव असलेल्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #महा...
01/05/2026

मराठी माणसाच्या जिद्दीचा, पराक्रमाचा आणि संस्कृतीचा उत्सव असलेल्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#महाराष्ट्रदिन #कामगारदिन #महाराष्ट्र #संस्कृतीडिझाईन

जगाला दया, क्षमा, शांती, करुणा ही मूल्ये देणाऱ्या तथागत भगवान बुद्ध यांना कोटी-कोटी नमन बुद्धपौर्णिमेच्या सर्वांना हार्द...
01/05/2026

जगाला दया, क्षमा, शांती, करुणा ही मूल्ये देणाऱ्या तथागत भगवान बुद्ध यांना कोटी-कोटी नमन बुद्धपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#बुद्धपौर्णिमा #संस्कृतीडिझाईन

कामगार दिनाच्या निमित्ताने कष्टकरी बांधवांच्या अथक परिश्रमाला सलाम. त्यांच्या श्रमांमुळेच देशाची प्रगती शक्य होते. #महार...
01/05/2026

कामगार दिनाच्या निमित्ताने कष्टकरी बांधवांच्या अथक परिश्रमाला सलाम. त्यांच्या श्रमांमुळेच देशाची प्रगती शक्य होते.

#महाराष्ट्रदिन #कामगारदिन #महाराष्ट्र #संस्कृतीडिझाईन
6m

हिंदवी स्वराज्याचे अभेद्य किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सेनानी, पहिल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना पुण...
01/05/2026

हिंदवी स्वराज्याचे अभेद्य किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सेनानी, पहिल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
स्वराज्याच्या स्थापनेसाठी दिलेले त्यांचे योगदान सदा प्रेरणादायी आहे.

#हंबीररावमोहिते #सरसेनापती #हिंदवीस्वराज्य #छत्रपतीशिवाजीमहाराज #संस्कृतीडिझाईन

फ्री !  फ्री !  फ्री ! महाराष्ट्र दिनाच्या फ्री डिझाईन मिळवण्याची शेवटची संधी. आजच आपले Sanskruti Design App Update करा....
30/04/2026

फ्री ! फ्री ! फ्री !
महाराष्ट्र दिनाच्या फ्री डिझाईन मिळवण्याची शेवटची संधी.
आजच आपले Sanskruti Design App Update करा.
फ्री डिझाईनचा लाभ घ्या.

📱 App Download:
Android 👉https://play.google.com/store/apps/details?id=com.sanskruti.voloteksoft

Address

Nr. Bhairavnath Talim, Kondhwa Khurd
Pune
411048.

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanskruti Design posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sanskruti Design:

Shortcuts

Share