19/02/2026
🚨 मोठी बातमी दूध व्यवसायासाठी! 🚨
आता Milking App चा वार्षिक प्लॅन फक्त ₹999/-
(पूर्वी ₹2999/- होता थेट बचत ₹2000 💰)
दूध संकलन केंद्र (MCC), डेअरी चालक आणि उद्योजकांसाठी
👉 एक पूर्ण, सोपा आणि विश्वासार्ह डिजिटल सोल्यूशन
🔹 Milking App मध्ये काय मिळते?
✅ ऑफलाइन मोड – इंटरनेट नसतानाही दूध रेकॉर्ड सुरक्षित
✅ अमर्यादित शेतकरी जोडण्याची सुविधा – कोणतीही मर्यादा नाही
✅ मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती, तेलगू, कन्नड अशा स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध
✅ वापरण्यास सोपे व अचूक व्यवहार
✅ शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ग्राहक अॅप – दूध संकलन नोंदी पाहण्यासाठी
✅ एकापेक्षा जास्त मोबाईल एकाच खात्याशी जोडण्याची सुविधा
✅ दूध, खाद्य, अॅडव्हान्स व किरकोळ विक्रीचे संपूर्ण रेकॉर्ड एका अॅपमध्ये
✅ फक्त एका क्लिकवर सर्व प्रकारचे अहवाल (Reports)
📊 आज बाजारात उपलब्ध इतर अॅप्सच्या तुलनेत
👉 जास्त सुविधा | कमी किंमत | जास्त विश्वास
👨💼 आमचे Field Executives तुम्हाला सेटअप, ट्रेनिंग आणि सपोर्टसाठी नेहमी उपलब्ध आहेत.
🆓 आधी Try & Test करा, मग निर्णय घ्या.
📈 आजच सबस्क्रिप्शन घ्या आणि तुमचा डेअरी व्यवसाय अधिक वाढवा – अधिक कमाई करा!
📲 Play Store वर उपलब्ध – Milking App
📞 संपर्क: +91 9860139433
DairyEntrepreneur MadeForFarmers Dhenoo