LED LCD Repair Services V'wadi

LED LCD Repair Services V'wadi Electronics Repair Shop For All Electronic Gadgets LED TV LAPTOP COMPUTER and Appliances Service and Repair

One coffee daily for rejuvenation
18/09/2026

One coffee daily for rejuvenation

Census Questionnaire for citizens Most of the most sensitive Personal information about an individual and family which i...
18/09/2026

Census Questionnaire for citizens
Most of the most sensitive Personal information about an individual and family which itself is a question

07/07/2026

Tukaram Mundhe Sir Please Look into this Matter Also

05/07/2026
स्मार्ट मीटरबाबत परस्पर पत्र; अधीक्षक अभियंता निलंबितलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : महावितरणच्या वरिष्ठांना नकळवता स्मार्...
26/06/2026

स्मार्ट मीटरबाबत परस्पर पत्र; अधीक्षक अभियंता निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : महावितरणच्या वरिष्ठांना न
कळवता स्मार्ट मीटर लावण्यास विरोध करणारे पत्र अदानी कंपनीस परस्पर पाठविल्याने महावितरणच्या पालघर मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांना निलंबित केले आहे.

महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक यांच्या स्वाक्षरीने निलंबन आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत.

निलंबित अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांनी दोन दिवसांपूर्वी अदानी कंपनीस परस्पर पत्र पाठवून, यापुढे घरगुती ग्राहकाचे वीज मीटर पूर्व संमती पत्र न घेता परस्पर बदलल्यास, त्यातून होणारे वाद, आंदोलने आदींची जबाबदारी आपल्यावर राहील, असे पत्रात म्हटले होते. यामुळे कारवाई करण्यात आल्याची माहिती कोकण प्रादेशिक कार्यालयाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी अजित इगतपुरीकर यांनी सांगितले.

19/03/2026
19/03/2026

Address

Vishrantwadi Square Near SBI
Pune
411015

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+917798744844

Alerts

Be the first to know and let us send you an email when LED LCD Repair Services V'wadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to LED LCD Repair Services V'wadi:

Shortcuts

Share