Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL)

  • Home
  • India
  • Pune
  • Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL)

Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) MKCL is promoted by the Department of Higher and Technical Education, Government of Maharashtra, to We are a Digital Education Revolution!
(265)

MKCL is an entrepreneurial endeavor to bridge this Digital Divide and the resultant Knowledge Divide and Opportunity Divide by offering actionable knowledge and essential services to masses for socio-economic transformation. Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) was promoted by the Department of Higher and Technical Education, Government of Maharashtra, India and was incorporated under the Companies Act, 1956 on August 20, 2001 as a Public Limited Company under CIN. U 80302 MH 2001 PLC 133101 to create new paradigm in education and development through universalization and integration of Information Technology in teaching, learning and educational management processes in particular and socio-economic transformative processes in general. However, consequent to shifting of registered office from Mumbai to Pune w.e.f. 1.1.2010, company has obtained new CIN. U 80302 PN 2001 PLC 135348.

01/10/2026

आता टेन्शन विसरा! AI शैक्षणिक ॲप्सच्या मदतीने कठीण गणितं सोडवा अगदी चुटकीसरशी.

शिकूया AI ची नवी क्रांती, चला करूया MS-CIT!🚀✨

📍 आजच तुमच्या जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या किंवा भेट द्या: mscit.mkcl.org

आपण करूया महाराष्ट्र AI READY! 🚀 Calling all educators to step into the future of teaching with a FREE AI Masterclass fo...
19/09/2026

आपण करूया महाराष्ट्र AI READY! 🚀
Calling all educators to step into the future of teaching with a FREE AI Masterclass for Teachers. Learn how to streamline lesson planning and create engaging presentations in just 60 minutes.

✨ What you get:Hands-on training with AI tools for educators
An official Appreciation Certificate
Zero cost—it is absolutely FREE!
Empower | Engage | Excel 💻👩‍🏫

👉 Visit www.mscit.ai or send 'AI' on WhatsApp to 99300 00325 to secure your spot today!

19/09/2026

🎥✨ MS-CIT सह शिका AI आणि डिजिटल कंटेंट क्रिएशनची प्रॅक्टिकल स्किल्स. आजच जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्राला भेट द्या आणि प्रवेश निश्चित करा! 🚀

🚀 AI च्या युगात महाराष्ट्राची नवी झेप! 🤖✨कोडिंग शिकायचं असो, कम्प्युटर सायन्स समजून घ्यायचं असो, की स्मार्ट रायटिंग कराय...
18/09/2026

🚀 AI च्या युगात महाराष्ट्राची नवी झेप! 🤖✨

कोडिंग शिकायचं असो, कम्प्युटर सायन्स समजून घ्यायचं असो, की स्मार्ट रायटिंग करायची असो... आता AI च्या बेसिक संकल्पना शिकणं झालंय अत्यंत सोपं! 💡

MS-CIT घेऊन येत आहे एक खास Free 60-Minute AI Workshop! 🎯

✨ वर्कशॉपमध्ये काय शिकायला मिळेल?
🔹 Task Mapping
🔹 Creative Innovation
🔹 Smart Writing & AI Basics

आपलं फ्युचर अपग्रेड करा आणि महाराष्ट्राला बनवा AI Ready! 🔥

📍 आजच आपली नोंदणी करा:
🌐 भेट द्या: www.mscit.ai

📱 किंवा 9930000325 या क्रमांकावर 'AI' मेसेज करा!

18/09/2026

NotebookLM हे अप्रतिम AI टूल वापरा आणि अभ्यासाची एक नवीन व स्मार्ट पद्धत शिका!

"शिकूया AI ची क्रांती, चला करूया MS-CIT"

MS-CIT कोर्स ला आजच join करा!
जवळच्या MKCL केंद्राला भेट द्या.

18/09/2026

आजच्या डिजिटल युगात स्मार्ट बना, AI शिका आणि तुमच्या भविष्याला नवी दिशा द्या! 💻🤖
शिका MS-CIT — डिजिटल कौशल्यांसोबत पुढे चला!

11/09/2026

ऑफिसचे काम, स्मार्ट पद्धत! 💼✨ Gemini आणि Trello सारखी आधुनिक AI टूल्स वापरून कठीण प्रोजेक्ट्स सोपे करा. तुमचा काम करण्याचा वेग वाढवा आणि करिअरमध्ये पुढे राहा! आजच MS-CIT मध्ये प्रवेश घ्या.

Calling all college students! 🎓 Ready to level up your skills and step into the future? Join the MS-CIT FREE AI Mastercl...
10/09/2026

Calling all college students! 🎓 Ready to level up your skills and step into the future? Join the MS-CIT FREE AI Masterclass and learn how to master personalized AI tools like Gemini and ChatGPT. 🚀

What’s in it for you?

⏱️ Quick & Impactful: Just 60 minutes of your time.

🛠️ Practical Skills: Learn AI tools tailored for students.

📜 Resume Booster: Get an official Appreciation Certificate!

आपण करूया महाराष्ट्र AI READY! 💻✨
👉 Claim your FREE spot now: Visit www.mscit.ai or simply WhatsApp "AI" to 99300 00325.

10/09/2026

इंग्रजी लेखन सुधारा आता एका क्लिकवर! | Quillbot AI ✍️🚀

इंग्रजी निबंध किंवा रिपोर्ट लिहिताना व्याकरणाची आणि शब्दांच्या योग्य मांडणीची अडचण येते? आता काळजी करण्याची गरज नाही!

Quillbot AI चा स्मार्ट वापर करून तुम्ही तुमची इंग्रजी लेखन शैली काही सेकंदात आणि अगदी अचूकपणे सुधारू शकता.

व्याकरण आणि शब्दरचना: कोणत्याही चुकांशिवाय आत्मविश्वासाने लिहा.

लेखनाचा दर्जा: साधे वाक्य अधिक प्रभावी आणि आकर्षक बनवा.

वेळेची बचत: तासांचे काम काही मिनिटांत पूर्ण करा.

अशीच नवनवीन आणि उपयुक्त AI टूल्स शिकण्यासाठी आजच तुमच्या जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्राला भेट द्या आणि प्रवेश निश्चित करा.

शिकूया AI ची क्रांती, चला करूया MS-CIT! 🌟

08/09/2026

डिजिटल सक्षमीकरणाची २५ वर्षे! 🎉

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) च्या भव्य रौप्य महोत्सवपूर्ती समारंभाची एक खास झलक.

गेल्या २५ वर्षांपासून, जागतिक दर्जाचे आयटी शिक्षण आणि सर्वांचा लाडका MS-CIT कोर्स महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून डिजिटल दरी मिटवण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. तरुणांना त्यांच्याच गावात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देण्यापासून ते AI च्या युगात सक्षम करण्यापर्यंतचा हा प्रेरणादायी प्रवास आहे. 💻✨

या ऐतिहासिक क्षणी आदरणीय शरद पवार साहेब, एमकेसीएलचे अध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर आणि एमकेसीएलच्या वाटचालीचे मुख्य शिल्पकार आदरणीय विवेक सावंत सर यांसारख्या दीपस्तंभांचे मोलाचे विचार व दूरदर्शी मार्गदर्शन ऐकण्याची सुवर्णसंधी मिळाली.

#रौप्यमहोत्सव #एमकेसीएल

Address

ICC Trade Tower, 'A' Wing, 5th Floor, Above Crossword, Senapati Bapat Road, Shivajinagar
Pune
411016

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 5:30pm

Telephone

+91 20 2563 0302

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL):

Shortcuts

Share