25/07/2026
🙏 "विश्वरूप जगन्नाथ... पांडुरंग नमाम्यहम्!"
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विठुरायाच्या चरणी भक्ती, शांती आणि समृद्धीची प्रार्थना.
आपल्या प्रत्येक पावलाला विठ्ठलाचे आशीर्वाद लाभोत.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 💛