22/05/2026
🎓 १२वी नंतर काय? 'कमवा आणि शिका' या सूत्रावर आधारित स्मार्ट करिअरची सुरुवात करा! 🚀
MKCL आणि IGNOU यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही घेऊन आलो आहोत BBA@Workplace (BBA in Services Management) – एक अनोखा वर्क-बेस्ड डिग्री प्रोग्राम! आता फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि सोबत कमाईची सुवर्णसंधी! 💼✨
या कोर्सची वैशिष्ट्ये:
🎓 पदवी + प्रत्यक्ष कामाचा अनुभव (Degree + Practical Experience)
💰 शिकत असतानाच कमाईची संधी (Earn while you learn)
📚 अभ्यासक्रमाचा कालावधी: ३ वर्षे (Medium: English)
💸 परवडणारी फी: फक्त ₹१८,००० प्रति वर्ष
⏳ जुलै २०२६ बॅचसाठी प्रवेश सुरू आहेत! लिमिटेड जागा उपलब्ध आहेत, त्यामुळे संधी गमावू नका!
आजच अर्ज करा! 👇
🔗 वेबसाईट: ignou.mkcl.org
📱 किंवा पोस्टरवरील QR कोड स्कॅन करा.
📞 संपर्क: +91-895637496
✉️ ईमेल: [email protected]