15/08/2026
**🇮🇳 15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳**
तिरंग्याच्या प्रत्येक रंगात आहे अभिमान,
आणि भारताच्या प्रत्येक श्वासात आहे स्वातंत्र्याची भावना. 🇮🇳
या स्वातंत्र्यदिनी आपल्या देशाच्या शूर स्वातंत्र्यसैनिकांना आणि भारतमातेच्या वीर सुपुत्रांना मनःपूर्वक अभिवादन.
🎨 कलेच्या रंगांतून देशप्रेमाची एक छोटीशी अभिव्यक्ती.
**जय हिंद! जय भारत! 🇮🇳**
**Dream Art Studio**
🌐 [www.dreamartstudio.in](http://www.dreamartstudio.in)
#स्वातंत्र्यदिन
fans