28/08/2026
🎀 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎀
विश्वास, प्रेम, आपुलकी आणि एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या नात्याचा हा सुंदर उत्सव.
हीच साथ आणि आपुलकी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक नात्यात कायम राहो, हीच सदिच्छा.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि यश नांदो! ✨
#रक्षाबंधन