13/09/2026
नाशिक दर्शन करायला निघाले बाप्पा… पण रस्त्यातले खड्डे म्हणाले, “आधी आमचं दर्शन घ्या!” 😂😭
ऑटोचा adventure ride, मूषकाचा मोदक वाचवण्याचा संघर्ष आणि बाप्पांचा एकदम शांत attitude! 😂🙏🐭
✨ या गणेश चतुर्थीला बाप्पांच्या आगमनासोबत थोडी हसण्याची फोडणी!
🙏 गणपती बाप्पा मोरया!
❤️ सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
🎬 3D animation powered by Tween Motion
तुमच्या शहरातही असा खड्ड्यांचा दर्शन tour आहे का? 😜
Comment करा तुमच्या शहराचं नाव! 👇