27/02/2026
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..."
मराठी मातीचा वारसा आणि मायबोलीचा गोडवा जपूया.
सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#मराठीभाषागौरवदिन