16/08/2026
Tally येतं म्हणता… पण Accountant ची Job आज मिळाली तर Complete Accounting स्वतः करू शकाल का?
फक्त Tally software चालवायला शिकून उपयोग नाही…
आजच्या काळात एक चांगला Accountant बनण्यासाठी Practical Accounting, GST Basics, Real Office Accounting, 26AS / AIS / TIS Working, Account Finalization, Bank Reconciliation, Cash Management, Stock Management आणि Order Management यांची खरी समज असणे खूप गरजेचे आहे.
Soham Tally Academy, Latur मध्ये आम्ही फक्त software शिकवत नाही,
तर कामाला उपयोगी पडणारे practical training देतो.
आमच्याकडे तुम्ही शिकू शकता:
✅ Practical Tally
✅ GST Basics
✅ 26AS / AIS / TIS समजून घेणे
✅ Account Finalization
✅ Real Office Accounting
✅ Bank Reconciliation
✅ Cash Management
✅ Stock Management
✅ Order Management
✅ Job-Oriented Training
जर तुम्हालाही वाटत असेल की —
“मी Tally शिकलो आहे, पण अजून practical confidence कमी आहे…”
तर हीच योग्य वेळ आहे स्वतःला upgrade करण्याची.
🎯 FREE 7 DAYS DEMO
आजच तुमचा Free Demo सुरू करा आणि practical learning मधला फरक स्वतः अनुभवून पहा.
📍 Soham Tally Academy, Latur
👨🏫 Founder & Trainer: Mahesh K. Patil (Tax Consultant)