22/09/2026
शाळेतील विद्यार्थ्यांचे मार्कशीट आणि निकाल तयार करताना तासान्तास गणित करून कंटाळा आलाय का? एक्सेल मधील स्टुडंट्स ग्रेड बुक (Students Grade Book) आणि फॉर्म्युलाचा वापर करून निकाल तयार करणे आता झाले आहे अगदी सोपे! शिका AI ची क्रांती, आणि आजच आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण संगणक कोर्स म्हणजेच MS-CIT मध्ये प्रवेश घ्या.
आजच आमच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या!
🔗 अधिक माहितीसाठी भेट द्या: mscit.mkcl.org