17/07/2026
🎉 हार्दिक अभिनंदन! 🎉
MS-CIT July 2026 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
तुमच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि चिकाटीचे हे सुंदर यश आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌟
या यशामागे विद्यार्थ्यांचा परिश्रम, पालकांचा विश्वास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे.
💙 Yogesh Computer Education
📍 Main Road, Dawwa
📞 7798891156
"Your Success is Our Mission."
Success StudentAchievement Dawwa Gondia ComputerEducation CareerSuccess DigitalSkills हार्दिकअभिनंदन एमएससीआयटी यशस्वीविद्यार्थी MSCIITJuly2026