स्वरूप ऑनलाईन मल्टिसर्व्हिसेस, दिग्रस

  • Home
  • India
  • Digras
  • स्वरूप ऑनलाईन मल्टिसर्व्हिसेस, दिग्रस

स्वरूप ऑनलाईन  मल्टिसर्व्हिसेस, दिग्रस Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from स्वरूप ऑनलाईन मल्टिसर्व्हिसेस, दिग्रस, Internet cafe, Digras.

07/10/2025

🏑 राष्ट्रीय क्रीडा दिन 2025 🏑📅 29 ऑगस्टआजचा दिवस हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो 🙏🇮🇳👉 त्या...
29/08/2025

🏑 राष्ट्रीय क्रीडा दिन 2025 🏑

📅 29 ऑगस्ट
आजचा दिवस हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो 🙏🇮🇳

👉 त्यांनी भारताला 1928, 1932 आणि 1936 ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिलं 🏆
👉 त्यांच्या सन्मानार्थ दिले जाणारे प्रमुख पुरस्कार –
🥇 खेलरत्न पुरस्कार
🥈 अर्जुन पुरस्कार
🥉 द्रोणाचार्य पुरस्कार
🎖 ध्यानचंद पुरस्कार

🎉 क्रीडापटूंना सलाम! ✨

🚨 पोलीस भरती 2025 🚨👉 एकूण 15,639 पदांसाठी भरती👉 अर्ज शुल्क : ₹450 (राखीव वर्गासाठी ₹350)📌 सरकारी निर्णय जाहीर झाला आहे!📢...
28/08/2025

🚨 पोलीस भरती 2025 🚨
👉 एकूण 15,639 पदांसाठी भरती
👉 अर्ज शुल्क : ₹450 (राखीव वर्गासाठी ₹350)

📌 सरकारी निर्णय जाहीर झाला आहे!
📢 तयारी सुरू करा, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही मोठी संधी आहे 💯

💡 स्वरूप ऑनलाइन मल्टी सर्व्हिसेस मध्ये फॉर्म भरून घ्या ✅
📲 संपर्क : 9822712612
---
🔖

श्री गणेश चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
27/08/2025

श्री गणेश चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

🚨 व्हॉट्सअ‍ॅप ई-चलन स्कॅमपासून सावधान! 🚨📌 पोलिसांनी दिलेला इशारा:⚠️ WhatsApp वर मित्र/ग्रुपकडून आलेल्या e-chalan नावाच्य...
03/08/2025

🚨 व्हॉट्सअ‍ॅप ई-चलन स्कॅमपासून सावधान! 🚨

📌 पोलिसांनी दिलेला इशारा:
⚠️ WhatsApp वर मित्र/ग्रुपकडून आलेल्या e-chalan नावाच्या लिंक/फाईल कधीच ओपन करू नका.
💳 तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते किंवा WhatsApp हॅक होऊ शकते!
❌ कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
✅ अधिकृत माहिती फक्त सरकारी वेबसाईटवरूनच घ्या.

🔄 ही माहिती आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा.

🔱 Proud Moment for Maharashtra! 🔱छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामील झाले...
13/07/2025

🔱 Proud Moment for Maharashtra! 🔱
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामील झालेत!
ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी गौरवाची गोष्ट आहे!

जय भवानी 🙏 जय शिवराय 🙏🏻

#छत्रपतीशिवाजीमहाराज
#गडकोट



> "महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण!
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ ऐतिहासिक किल्ले
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेत!"

> "हे आहेत ते गौरवशाली किल्ले:"
रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर,
खांदेरी, जिंजी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग,
सिंधुदुर्ग, लोहगड आणि शिवनेरी!"

> "शिवरायांचा इतिहास आता जागतिक स्तरावर पोहोचतोय!
जय भवानी, जय शिवाजी!"

"वडील" – माझं बळ, माझं आभाळ, माझं संपूर्ण जग!लहानपणी माझं बालपण सुखाचं होतं… कारण वडिलांचं सावलीसारखं हायसं हात माझ्या प...
02/07/2025

"वडील" – माझं बळ, माझं आभाळ, माझं संपूर्ण जग!

लहानपणी माझं बालपण सुखाचं होतं… कारण वडिलांचं सावलीसारखं हायसं हात माझ्या पाठीशी होतं.

हा व्हिडिओ पाहून तुमच्या वडिलांची आठवण आली का? कमेंटमध्ये त्यांच्या बद्दल दोन शब्द नक्की लिहा ❤️

#वडिलांना_साष्टांग_प्रणाम 🙏

✅ हा व्हिडिओ पाहून तुमच्या वडिलांची आठवण आली का? कमेंटमध्ये त्यांच्या बद्दल दोन शब्द नक्की लिहा ❤️

#वडिलांना_साष्टांग_प्रणाम 🙏

🎥 स्वरूप मुजमुले
---

📍 Digras

@emotional_marathi@marathi_reels_star
@swaroop_online_multi #वडील #भावना #बापाचीसावली
#माझेवडील

*✅ SSC Selection Posts Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती*🔗https://youtube.com/?si=byGZT_YDyFK...
04/06/2025

*✅ SSC Selection Posts Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती*

🔗https://youtube.com/?si=byGZT_YDyFK0XEdI
————————————————-
📢 *Join Swarup_Online Channels* 📢

नोकरी विषयक मार्गदर्शन मोफत

📱 Telegram: *https://t.me/nokarivishayupdeteswarupobline*
—————————————
📱 WhatsApp:

Follow the *Swarup_Online* channel on WhatsApp:
*https://whatsapp.com/channel/0029Vb1c8qSIXnliermSYO01*
—————————————
🎯 ✨ दैनंदिन अपडेट्स, भरती सूचना आणि करिअरच्या संधी मिळवा! ✨
➖➖➖➖➖➖➖➖➖
📢 2423 SSC जागांसाठी मोठी भरती सुरू!
🎯 तुमचं स्वप्न साकार करा सरकारी नोकरी मिळवून!
📲 Complete माहिती मिळवा आमच्या Telegram, WhatsApp आणि YouTube वर.
👇 लिंक खाली आहे!

Address

Digras

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वरूप ऑनलाईन मल्टिसर्व्हिसेस, दिग्रस posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category