02/10/2026
खरं प्रेम कधीच संपत नसतं… ❤️
वेळ बदलते, परिस्थिती बदलते, कधी माणसंही दूर जातात…
पण मनापासून केलेलं प्रेम आणि त्या व्यक्तीच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम जिवंत राहतात. 🥹❤️
#खरंप्रेम #प्रेम #नातं Part 7