14/10/2026
👨⚕️ डॉक्टरांनो, तुमच्या सोशल मीडिया पोस्टमधील या 5 गोष्टी आजच तपासा!
1️⃣ पेशंटचे अनुभव आणि रिव्ह्यू प्रचारासाठी वापरताय का?
2️⃣ “100% यश” किंवा उपचारांची हमी देणारे दावे आहेत का?
3️⃣ Before–After फोटो शेअर करताय का?
4️⃣ ऑफर्समधून अनावश्यक तपासण्या किंवा उपचारांसाठी प्रलोभन देताय का?
5️⃣ पोस्टवर डॉक्टरांचे नाव, पात्रता, नोंदणीची स्थिती आणि क्रमांक स्पष्ट आहेत का?
📄 डॉक्टरांसाठी Do’s & Don’ts ची मराठी PDF हवी आहे?
👇 कमेंटमध्ये “List” लिहा आणि आमचे प्रोफाइल फॉलो करा. पुढील सूचना आणि PDF ची लिंक तुम्हाला DM मध्ये मिळेल. ✅
🔖 पोस्ट सेव्ह करा आणि तुमच्या हॉस्पिटलच्या मार्केटिंग टीमसोबत शेअर करा.