14/10/2026
🎙️ उमिया मोबाईल अहिल्यानगर – स्वप्नपूर्ती शुभ ऑफर! 🎉🚗
📢📢 ऐका… ऐका… ऐका!
खरेदी मोबाइलची, सुवर्णसंधी… कार जिंकण्याची!
आपल्या अहिल्यानगर शहरातील उमिया मोबाईल घेऊन आले आहेत… स्वप्नपूर्ती शुभ ऑफर! 🎉
दिनांक १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत!
फक्त स्मार्टफोन खरेदी करा आणि टाटा टियागो कार, इलेक्ट्रिक बाईक आणि इतर अनेक आकर्षक बक्षिसं जिंकण्याची संधी मिळवा! 🚗🏍️
होय! तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत!
प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर तब्बल ५ गिफ्ट्स अगदी मोफत! 🎁🎁🎁
सोबतच, स्मार्टफोनवर २ वर्षांच्या वॉरंटीची सुविधा!
बजाज, आयडीएफसी, टीव्हीएस आणि एचडीबी फायनान्सवर झिरो डाउन पेमेंटची सुविधा!
क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट ईएमआय आणि दहा हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवण्याची संधी!
आणि हो… ब्रँडेड मोबाईल ॲक्सेसरीजवर तब्बल ७० ते ८० टक्क्यांपर्यंत सूट! 🔥
टीव्ही खरेदी वर ₹.९९९९ चे Home Thetar ₹२९९९ मध्ये मिळवा.....
जुन्या फोन वर Guranteed जास्तीत जास्त व्हॅल्यू मिळवा....
आयफो�