10/10/2026
🎯💼 स्वप्नांना दिशा मिळते, जेव्हा मेहनतीला योग्य संधी मिळते! 🚀
A2Z IT HUB साठी अभिमानाचा क्षण! ❤️
Rameshwar Surase यांची Insiza Technologies Pvt. Ltd. येथे निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 🎉👏
प्रत्येक शिकलेली Skill, केलेला सराव आणि घेतलेली मेहनत Career मध्ये पुढे जाण्यासाठी महत्त्वाची ठरते. रामेश्वरच्या या नव्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
नवीन जबाबदाऱ्या, नवीन अनुभव आणि उत्तम संधींनी तुझी पुढील वाटचाल उज्ज्वल होवो! ✨
One more placement. One more proud moment for the A2Z Family! ❤️