M - Tech Computers Nidhona

M - Tech Computers Nidhona MS-CIT,klic Tally Prime With GST,DTP

23/08/2026

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे पार पडलेल्या MS-CIT च्या भव्य रौप्य महोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधुन आमच्या कार्यासाठी खास संदेश पाठवला आणि महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या संगणक साक्षरता पोहोचवण्याच्या आपल्या निरंतर प्रयत्नांचे कौतुक केले. नक्की पहा.

07/08/2026
भविष्य घडवायचं असेल तर पाया मजबूत हवा! MS-CIT म्हणजे प्रगत अभ्यासक्रम आणि प्रॅक्टिकल शिक्षणासह आपल्या कौशल्यांना द्या नव...
22/03/2026

भविष्य घडवायचं असेल तर पाया मजबूत हवा!
MS-CIT म्हणजे प्रगत अभ्यासक्रम आणि प्रॅक्टिकल शिक्षणासह आपल्या कौशल्यांना द्या नवी भरारी. आजच प्रवेश निश्चित करा..!
#निधोना

  Public Day 2026
26/01/2026

Public Day 2026

अभ्यासाचा ताण नाही घ्यायचा, तो AI कडे द्यायचा.AI वापरून, अभ्यास कसा करायचा ते शिका MS-CIT मध्ये मग चला करूया..         ा...
20/01/2026

अभ्यासाचा ताण नाही घ्यायचा, तो AI कडे द्यायचा.
AI वापरून, अभ्यास कसा करायचा ते शिका MS-CIT मध्ये मग चला करूया..
ापरुनस्मार्टअभ्यास

31/12/2025

तुम्हाला AI टूल्सची नीट माहिती असेल, तर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट्स आणि असाइनमेंट्स लवकर, सोपं आणि दर्जेदार करता येतात. त्य...
26/12/2025

तुम्हाला AI टूल्सची नीट माहिती असेल, तर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट्स आणि असाइनमेंट्स लवकर, सोपं आणि दर्जेदार करता येतात. त्यामुळे वेळही वाचतो आणि इम्प्रेशन पण जबरदस्त पडतं! आजच MS-CIT मध्ये प्रवेश घ्या आणि भविष्यासाठी सज्ज व्हा!

Address

AT POST NIDHONA TQ PHULAMBRI
Phulambri
431151

Telephone

9689398381

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when M - Tech Computers Nidhona posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to M - Tech Computers Nidhona:

Shortcuts

Share