25/09/2026
"आज #बाप्पाला निरोप देताना एकच भावना मनात… ' #बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या; पण तोपर्यंत तुमचा आशीर्वाद आमच्यावर असू द्या!' सर्वांच्या आयुष्यात सुख, आरोग्य, शांती आणि समृद्धी नांदो. #गणपती_बाप्पा_मोरया! मंगलमूर्ती मोरया! सर्व गणेशभक्तांना #अनंत_चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!"